The "varnamala" or alphabet is like a well-arranged bouquet (guldasta) of flowers. Each element in a bouquet is charming and appealing and adds a delightful aesthetic to the whole bunch. Similarly, each letter’s presence is pivotal in the milieu of a language. In this picture, I have made seven groups of the alphabet, (क, च, ट, त, प, य, ष) I made various flower shapes from the five letters of each group, and each flower stick is composed like a bouquet.
'वर्णमाला' म्हणजेच अक्षरमाला फुलांच्या एक सुरेख रचलेल्या सजवलेल्या गुलदस्त्यासारखी आहे. जसा पुष्पगुच्छातील प्रत्येक घटक आकर्षक आणि मनमोहक असतो आणि तो संपूर्ण गुलदस्त्याला एक आनंददायी सौंदर्य प्रदान करतो. त्याचप्रमाणे, प्रत्येक अक्षर हे भाषेचे नुसतेच सौंदर्य नाही तर अर्थ देखील खुलवतात.
ह्या चित्रात मी वर्णमालेचे सात समूह करून, (क, च, ट, त, प, य, ष) त्या समूहातील पाच अक्षरांपासून विविध फुलांचे आकार बनवलेले आहेत अणि त्या एक एक फुलांच्या काड्या पुष्पगुच्छासारख्या माण्डल्या आहेत.
Inks and Watercolours on Paper