Tuesday, September 3, 2024

In-Tune


Music becomes mesmerising because of the varying pitches of different notes, each contributing to a rhythmic masterpiece. Similarly, in the symphony of language, every letter in the "Varnamala" or alphabet, carries unique tones and texture, mingling beautifully and strumming together the harmony of language.

Scaffolding



In a scaffolding, each pole and plank join forces, intertwining to construct a grand and complex structure. Similarly, alphabets cooperate, support, and contribute to each other to build something beautiful. Here, I have arranged the consonants in the shape of pillars, in a geometric manner, standing with and on each other to create the scaffolding.

scaffolding मध्ये (मांडवात) प्रत्येक खांब आणि फळी एकत्र येऊन एक भव्य आणि जटिल रचना तयार करतात. त्याचप्रमाणे, अक्षरं एकमेकांना सहकार्य, समर्थन आणि एकमेकांच्या योगदानाने भाषा आणि संस्कृतीची सुंदर निर्मिती करतात. इथे मी व्यंजने खांबाच्या आकाराप्रमाणे, भौमितिक पद्धतीने मांडून, एकमेकांच्या आधाराने उभी आहेत, त्यातून scaffolding सारखी निर्मिती करण्याचा प्रयत्न केला आहे.

Size: 28.5 x 20 inches
Medium: Inks on Paper

Saturday, July 20, 2024


The "varnamala" or alphabet is like a well-arranged bouquet (guldasta) of flowers. Each element in a bouquet is charming and appealing and adds a delightful aesthetic to the whole bunch. Similarly, each letter’s presence is pivotal in the milieu of a language. In this picture, I have made seven groups of the alphabet, (क, च, ट, त, प, य, ष)​ ​I made various flower shapes from the five letters of each group, and each flower stick is composed like a bouquet.

'वर्णमाला​' म्हणजेच अक्षरमाला फुलांच्या एक सुरेख रचलेल्या ​सजवलेल्या गुलदस्त्यासारखी आहे. ​जसा ​पुष्पगुच्छातील प्रत्येक घटक आकर्षक आणि मनमोहक असतो आणि तो संपूर्ण गुलदस्त्याला एक आनंददायी सौंदर्य प्रदान करतो. त्याचप्रमाणे, प्रत्येक अक्षर हे भाषे​चे नुसतेच सौंदर्य नाही तर अर्थ देखील खुलवतात.
ह्या चित्रात मी वर्णमालेचे सात समूह करून, (क, च, ट, त, प, य, ष) त्या समूहातील पाच अक्षरांपासून विविध फुलांचे आकार बनवलेले आहेत अणि त्या एक एक फुलांच्या काड्या पुष्पगुच्छासारख्या माण्डल्या आहेत.

28.5 x 20 inches
Inks and Watercolours on Paper